मार्गदर्शनामुळं असामान्य प्रवासाची वाटचाल सोपी होते!


कोणताही व्यवसाय सुरक्षित नसतो, सुरक्षितता आपण निर्माण करायची असते ! योग्य मार्गदर्शन आणि प्रयोगशीलता यामुळं हे सहज शक्य आहे !

रामेश्वर पवार यांच्याबद्दल थोडंसं...


रामेश्वर पवार, मेकॅनिकल इंजिनिअर असून उद्योजक आहेत. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर MNCs मध्ये काही वर्षे काम केलं. त्यानंतर त्यांनी जॉब सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु केला.

युवकांमध्ये उद्योजकीय मानसिकता घडवण्याच्या प्रेरणेने त्यांनी लिहायला सुरुवात केली. यातूनच “रामेश्वर पवार – उद्योगक्रांतीच्या वाटेवर…” या फेसबुक पेजची सुरवात झाली. त्यांचं मिशन आहे – १,००,००० युवकांना त्यांचा उद्योग सुरू करण्यास आणि वाढवण्यास मदत करणे.. With a systematic way! आणि मग जन्म झाला “स्टार्टअप सक्सेस अकॅडमी”चा! आज कित्येक उद्योजक आणि भावी उद्योजक स्टार्टअप सक्सेस अकॅडमीचे लाइफटाइम मेम्बर आहेत.

स्टार्टअप सक्सेस अकॅडमीद्वारे ट्रेनिंग्ज, वेबिनार्स, ऑनलाईन कोर्सेस आयोजित केले जातात. यामध्ये आपली उद्योजकीय मानसिकता बनवण्यास मदत करण्यासोबतच आपल्याला एक यशस्वी उद्योजक बनण्यासाठी लागणारी स्किल्स डेव्हलप करण्यासाठीही मदत केली जाते.

4% Challenge


आपला लक्ष्य ठरवा आणि जगातील फक्त ४ टक्के लोकात या! जगातील ५ टक्के लोकसुद्धा लक्ष्य ठरवत नाहीत. एक असं लक्ष्य जे लिहिलेलं आहे, कधीपर्यंत पूर्ण करणार आहात, माहिती आहे.

बुद्धी आणि बळाचा ताळमेळ


प्रत्येक कामात बुद्धी सोबत बळही लागते, फक्त प्रमाण बदलते. कधी ते ९९:१ असते तर कधी ५०:५०. पण म्हणून कुणाला कमी लेखण्याची चूक करू नये. प्रत्येकाच्या क्षमतेचा पूर्ण वापर करता यायला हवा.

Business is game of Mindset and Skillset

बिजनेस हा माईंडसेट आणि स्किलसेटचा खेळ आहे. यशस्वी होण्यासाठी ८०% मानसिकता आणि २०% कौशल्ये पुरेसे असतात.

STARTUP LAUNCH BLUEPRINT - स्टार्टअप लाँच ब्लूप्रिन्ट

  DAY 1 पहिला दिवस - STARTUP LAUNCHING PAD
Available in days
days after you enroll
  DAY 2 दुसरा दिवस - YOU AS A BRAND ब्रँड उभा करताना !
Available in days
days after you enroll
  DAY 3 - तिसरा दिवस - STARTUP LAUNCHING STEPS
Available in days
days after you enroll

This course is closed for enrollment.

ढकलस्टार्ट अवस्था असेल तर खास आपल्यासाठी आहे - सेल्फस्टार्ट बनवणारी आमची अकॅडमी - स्टार्टअप सक्सेस अकॅडमी


कोणता उद्योग करू ?

आयडिया कशी फायनल करू ?

प्रॉडक्टची कॉस्ट कशी ठरवू ?

प्रश्न अनेक, उत्तर एक !